Friday, December 9, 2011

खूप दिवसानी

बरेच दिवस झाले, बराच काही लिहायच होता पण राहुल गेला. उशिरा का होईना पण आज थोडी सवड मिळाली मग म्हटल की चला, शब्दाना थोड मोकळ करूया. लिहीण्यासाठी बर्‍याच कल्पना आल्या पण लिहायचा कंटाळा केला आणि इथे आल्या पासून, तू जवळ असल्यापासून मन अस रमू लागलाय की लिहाण्यासाठी अत्यंत गरजेचा असणारा दर्द माझयाकडे मुळी उरलाच नाही.

काम, घर, दुष्कर्मी लोक, महागाई आयूषाला डिव्चून डिव्चून आकर्ष कंटाळा आणारी घटक काही कमी नाहीत, पण तू आहेस ना, मग बाकी सगळा कस शूलक वाटत. आधी यायचा सगळ्याला कंटाळा पण आता नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायच ना तर 'ही जादू तुझीच'. खूप आधी वाटल की लग्न, बायको, संसार या सगळया माणसाला जखडून टाकणाराया गोष्टी आहेत. पण आता कळू लागलाय की चॉइस बरोबर असला की या माणसाला मोकळ्या कारणार्‍या या सारख्या गोष्टी दुसर्‍या नाहीत.

आणि यात सगळयात मोठी गोष्ट मणजे चॉइसबरोबार असण, या साठी माणसाने किती हात झीजवले तरी 'सब कूच उपरवाले के हात मैं होता हैं'. या बाबतीत मात्र उपरवाले ने आपनी दोस्ती खूब निभाई. चॉइस नुसता बरोबर नाही तर असा भन्नाट दिलाय की ‘उपर वेल तेरी माया अपरमपर’ हेच बोलाव लागणार. बर्याच अडचणी आल्या, मी कधी तरी दगमागलो पण तोह माझ्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिला.

अरे ते बाजूला रहुदे, त्याची स्तुती कारणारा मी कोण रे? मला तर त्याने केलेल्या किमये विषयी बोलायचाय. इथे मिंटे मिनतला घर मोडताना दिसत असताना , घर जोडणारी मानस एकहाड्याला मिळतील पण मन जोडणारी मानस फार क्वचित्च. तोह पण बोलला होता, त्याच्या कडे पण त्या मॉडेलचा प्रॉडक्ष्नच बर्‍याच वर्षा पासून वांदे आहेत.
शेवटी काय, मला हेच म्हणायच्य की तू आणि तोह, हे मझयबोर असल्यावर मला कसलीच चिंता नाही...........असो